जहांगीर अार्ट गॅलरीत १८ ते २४ फेब्रु. दरम्यान होणाऱ्या माझ्या चित्रप्रदर्शनाचे नाव ‘विश्व एक अवलोकन’ असे आहे.
खाली दिलेली यादी ही या प्रदर्शनातील चित्रसमुहांची अाहे. प्रत्येक पानावर त्यासंबधी लिहिलेले आढळेल जे वाचल्यास चित्र समजण्यास मदत होईल. या पानांवर बहुतांशाने रंगीत चित्रांची कृष्णधवल छायाचित्रे अाहेत. हे मुद्दाम केले आहे जेणेकरून तुमचा चित्रपदर्शनास भेट देण्यात तुमचा रस कायम राहील.
१. क्रॉस स्टाफ
४. दैवी युगुल
७. गारुडी
९. सप्तसागर
१२. आभासी जग
१३. महास्फोट
१४.हबलचा फुगा
१७.टोलेमीचं जग